Surprise Me!

'बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये'; राऊतांची शिंदेंवर टीका | Sanjay Raut

2023-04-12 0 Dailymotion

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाटलांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव टाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.<br />

Buy Now on CodeCanyon